Homeमहाराष्ट्र अफगाणिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट; 29 जण ठार तर, 30 हून अधिक जखमी
अफगाणिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट; 29 जण ठार तर, 30 हून अधिक जखमी
वृत्तसंस्था, नवी दिल्ली अफगाणिस्तानमधील हेरात शहरातील मशिदीत मंगळवारी रात्री शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या हल्ल्यात २9 जण ठार तर 30 हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. मृत्यूच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक वेळेनुसार, रात्री 8 वाजता हा हल्ला झाला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. जखमींना जवळील […]