राजकारण हे खेळासारखं असून ते समजून घेतलं पाहिजे – आदित्य ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या अंधेरीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये युवा सेनेमार्फत युवा खेळ सुरु आहेत. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे याठिकाणी उपस्थित होते. यावेळी आदित्य ठाकरेंनी खेळांकडे तरुण पिढीचं होते असेलेलं दुर्लक्ष आणि खेळाचं महत्त्व यावरती मत मांडलं. बॉक्सिंग खेळाचं उदाहरण देत. राजकारण हे खेळासारखं असून ते समजून घेतलं पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

राजकारण हे खेळासारखं असून ते समजून घेतलं पाहिजे – आदित्य ठाकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या अंधेरीतील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये युवा सेनेमार्फत युवा खेळ सुरु आहेत. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे याठिकाणी उपस्थित होते.

यावेळी आदित्य ठाकरेंनी खेळांकडे तरुण पिढीचं होते असेलेलं दुर्लक्ष आणि खेळाचं महत्त्व यावरती मत मांडलं.

बॉक्सिंग खेळाचं उदाहरण देत. राजकारण हे खेळासारखं असून ते समजून घेतलं पाहिजे असं आदित्य ठाकरे म्हणालेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number