मुंबई विद्यापीठावर आदित्य ठाकरेंचे खोचक ट्विट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई विद्यापीठाचे तारीख पे तारीख चे सत्र सुरुच आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची चारही डेडलाईन पाळण्यास मुंबई विद्यापीठ अपयशी ठरले आहे.   विद्यापीठाच्या या कारभारावरील संताप युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्यक्त केला आहे.    ‘नशीब डोकलामचा विषय संपला. नाहीतर डोकलाम आणि नॉर्थ कोरीया चे कारण निकालासाठी उशीर झाला म्हणून […]

मुंबई विद्यापीठावर आदित्य ठाकरेंचे खोचक ट्विट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाचे तारीख पे तारीख चे सत्र सुरुच आहे. विद्यार्थ्यांच्या निकालाबाबतची चारही डेडलाईन पाळण्यास मुंबई विद्यापीठ अपयशी ठरले आहे.

 

विद्यापीठाच्या या कारभारावरील संताप युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर व्यक्त केला आहे.

 

 ‘नशीब डोकलामचा विषय संपला. नाहीतर डोकलाम आणि नॉर्थ कोरीया चे कारण निकालासाठी उशीर झाला म्हणून देतील.‘ अशा प्रकारची खोचक टिका

 

आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्विटरवर शेअर केली आहे.   

adi-tweet.png

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number