Homeमहाराष्ट्र शिवसेना नगरसेवकांबाबतची ती चर्चा म्हणजे निव्वळ अफवा आदित्य ठाकरे
शिवसेना नगरसेवकांबाबतची ती चर्चा म्हणजे निव्वळ अफवा – आदित्य ठाकरे
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई स्थायी समिती सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या आदेशानंतर मंगेश सातमकर आणि आशिष चेंबुरकर यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, नगरसेवकांमध्ये कोणतीही गटबाजी नसून ही केवळ अफवा असल्याची माहिती शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांनी दिलीये.
स्थायी समिती सदस्यत्वाच्या राजीनाम्याच्या आदेशानंतर मंगेश सातमकर आणि आशिष चेंबुरकर यांनी राजीनामे दिले होते. त्यानंतर शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
मात्र, नगरसेवकांमध्ये कोणतीही गटबाजी नसून ही केवळ अफवा असल्याची माहिती शिवसेना नेते अदित्य ठाकरे यांनी दिलीये.