Homeमहाराष्ट्र ‘नेचर पार्क उद्धवस्थ होऊ देणार नाही’ आदित्य ठाकरे
‘नेचर पार्क उद्धवस्थ होऊ देणार नाही’ – आदित्य ठाकरे
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबईतल्या माहिम जलळील नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. याप्रकरणावरुन आता शिवसेना आक्रमक झालीय. नेचर पार्कच्या जागेसंदर्भाचा विषय सेना आमदार बुधवारी सभागृहात उपस्थित करणार आहेत. मुंबईतल्या नेचर पार्कला भेट दिल्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पञकारांशी बोलताना सांगितले. कुठल्याही स्थितीत मुंबईतील नेचर पार्क उद्धवस्थ होऊ देणार नाही, वेळ […]
मुंबईतल्या माहिम जलळील नेचरपार्कची काही जागा एसआरए प्रकल्पासाठी देण्यात येणार आहे. याप्रकरणावरुन आता शिवसेना आक्रमक झालीय. नेचर पार्कच्या जागेसंदर्भाचा विषय सेना आमदार बुधवारी सभागृहात उपस्थित करणार आहेत.
मुंबईतल्या नेचर पार्कला भेट दिल्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पञकारांशी बोलताना सांगितले. कुठल्याही स्थितीत मुंबईतील नेचर पार्क उद्धवस्थ होऊ देणार नाही, वेळ आली तर त्यासाठी रस्त्यावर उतरु अशी भूमिकाही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलीय.