जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
युवा सेना विरुद्ध पत्रकार असा सामना युवा सेना आयोजित युवा समिट कार्यक्रमात रंगला.
या सामन्यात युवा सेनेनं 144 धावा पटकावल्या. ते लक्ष गाठू न शकल्यामुळे पत्रकारांचा सामन्यात पराभव झाला.
दरम्यान आदित्य ठाकरे यांनी जय महाराष्ट्र चा बुम घेऊन सर्वाचा इंटरव्ह्यू केलाय.