मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडा नाही तर… मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना धमक्या

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. मात्र, केंद्राच्या या निर्णयाचा गैरफायदा मोबाईल कंपन्या घेताना दिसतायेत. अनेक मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना सातत्याने आधार कार्ड जोडण्याविषयी मेसेज आणि कॉल्सचा सपाटाच लावलाय. ग्राहकांनी आधार जोडणी न केल्यास मोबाईल कनेक्शन रद्द करण्याच्या धमक्या देण्याच्या प्रकारांतही वाढ झालीये. मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्यासाठी कंपन्यांकडून टाकण्यात […]

मोबाईल नंबर आधार कार्डशी जोडा नाही तर… मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना धमक्या

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

मोबाईल क्रमांक आधार कार्डशी जोडण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. मात्र, केंद्राच्या या निर्णयाचा गैरफायदा मोबाईल कंपन्या घेताना दिसतायेत.

अनेक मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना सातत्याने आधार कार्ड जोडण्याविषयी मेसेज आणि कॉल्सचा सपाटाच लावलाय.

ग्राहकांनी आधार जोडणी न केल्यास मोबाईल कनेक्शन रद्द करण्याच्या धमक्या देण्याच्या प्रकारांतही वाढ झालीये. मोबाईल क्रमांक आधारशी जोडण्यासाठी कंपन्यांकडून टाकण्यात येणाऱ्या दबावामुळे यूजर्समध्ये नाराजी पसरलीये.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number