अभिनेत्री कियारा अडवाणीने घेतली महागडी गाडी

मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री किनारा अडवाणी हिच्या हटके स्टाईलचे लाखो चाहते आहेत. अलीकडेच तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासह लग्नगाठ बांधली. त्यामुळे ती बरीच चर्चेत होती. आत पून्हा एकदा ती चर्चेत आली आहे. ते म्हणजे एक कारणासाठी. आता कियाराने एक मोठी आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.अभिनेत्री कियारा अडवाणी अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ […]

अभिनेत्री कियारा अडवाणीने घेतली महागडी गाडी

मुंबई, १ जून २०२३, प्रतिनिधी : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री किनारा अडवाणी हिच्या हटके स्टाईलचे लाखो चाहते आहेत. अलीकडेच तिने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासह लग्नगाठ बांधली. त्यामुळे ती बरीच चर्चेत होती. आत पून्हा एकदा ती चर्चेत आली आहे. ते म्हणजे एक कारणासाठी.

आता कियाराने एक मोठी आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.अभिनेत्री कियारा अडवाणी अलीकडेच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. त्यांनतर आता तिने स्वत:साठी एक महागडी गाडी खरेदी केली आहे. कियाराने काळ्या रंगाची मर्सडीज गाडी खरेदी केली आहे. विशेष म्हणजे या मर्सडीजची किंमत तब्बल 3 कोटी रुपये आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number