#MeToo मोहीमेत आता दिग्दर्शक सुभाष घर्इंचेही नाव समोर आले आहे. एका अज्ञात महिलेने सुभाष घर्इंवर कथितरित्या बलात्काराचा आरोप केला होता.
यानंतर आता अभिनेत्री केट शर्मानेही सुभाष घर्इंवर गंभीर आरोप केला आहे, सुभाष घर्इंनी अलीकडे माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप केट शर्माने केला असून
याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
सुभाष घर्इंनी अलीकडे माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप केट शर्माने केला असून याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
त्यांनी मला सुभाष घर्इंनी मला मसाज देण्यासाठी त्यांच्या घरी बोलावले मी मसाज केल्यानंतर त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन केले असा केट शर्माचा आरोप आहे.
याविरोधात तिने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.