शाहरुख फॅमिलीसह स्वीत्झरलँडमध्ये

वृत्तसंस्था, मुंबई सिनेमाच्या शुटींगमध्ये सतत बिझी असणाऱ्या शाहरुख खानने आपल्या फॅमिलीसाठी अखेर वेळ काढलाय. तो सध्या आपला मुलगा अबरामसोबत स्वीत्झरलॅंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय. बिझी शेड्युल्डमधून वेळ काढत आपल्या मुलाला स्वीत्झरलँडचं दर्शन शाहरुख करवतोय. त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खानदेखील आहे. याबाबत एक फोटो शेअर करत त्यावर तिने स्नोमॅन अशी कॅप्शन लिहिले आहे.

शाहरुख फॅमिलीसह स्वीत्झरलँडमध्ये

वृत्तसंस्था, मुंबई

सिनेमाच्या शुटींगमध्ये सतत बिझी असणाऱ्या शाहरुख खानने आपल्या फॅमिलीसाठी अखेर वेळ काढलाय. तो सध्या आपला मुलगा अबरामसोबत स्वीत्झरलॅंडमध्ये सुट्टी एन्जॉय करतोय.

बिझी शेड्युल्डमधून वेळ काढत आपल्या मुलाला स्वीत्झरलँडचं दर्शन शाहरुख करवतोय. त्याच्यासोबत त्याची पत्नी गौरी खानदेखील आहे. याबाबत एक फोटो शेअर करत त्यावर तिने स्नोमॅन अशी कॅप्शन लिहिले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number