अभिनेता निरंजन कुलकर्णीचा नवा कॅफे

मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : अभिनय क्षेत्रात काम करणारे कलाकार अभिनयासह इतर व्यवसायाशी देखील जोडलेलले असतात. काही कपड्यांच्या , दागिन्यांच्या तर काही खाद्यपदार्थांच्या व्यवसायात रुजू झाले आहेत. दरम्यान आता स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती जोगळेकर हिच्या मुलाची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्याने ठाण्यात स्वतःचा कॅफे सुरू केला आहे. याबाबत […]

अभिनेता निरंजन कुलकर्णीचा नवा कॅफे

मुंबई, १६ जून २०२३, प्रतिनिधी : अभिनय क्षेत्रात काम करणारे कलाकार अभिनयासह इतर व्यवसायाशी देखील जोडलेलले असतात. काही कपड्यांच्या , दागिन्यांच्या तर काही खाद्यपदार्थांच्या व्यवसायात रुजू झाले आहेत. दरम्यान आता स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील अरुंधती जोगळेकर हिच्या मुलाची भूमिका साकरणाऱ्या अभिनेत्याने ठाण्यात स्वतःचा कॅफे सुरू केला आहे. याबाबत त्याने आपल्या इंस्टग्राम अकाउंटवर पोस्ट सामायिक करत माहिती दिली.

आई कुठे काय करते ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत अरुंधतीच्या मोठ्या मुलाची भूमिका म्हणजे अभिषेक देशमुख याची भूमिका अभिनेता निरंजन साकारत आहे. निरंजनला देखील प्रेक्षकांचे भरपूर प्रेम लाभले आहे.आता अभिनयाबरोबरच निरंजन खवय्यांच्या चिभेचे चोचले पुरवण्यासाठी सज्ज झालाय . निरजंन कुलकर्णी याने ठाण्यात स्वतःचं कॅफे सुरू केलं आहे.

 
View this post on Instagram
  A post shared by Niranjan Kulkarni (@niranjan8889)


निरंजनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर खास पोस्ट करत याबाबत माहिती दिली.त्याने एक व्हिडिओ सामायिक केलाय ज्यात तो त्यानं शेफचे कपडे घातले आहेत आणि तो स्वयंपाक घरात चहा बनवताना दिसतोय. “रिमझिम पाऊस आणि माझ्या हातचा चहा. कधी येताय प्यायला?”, असं म्हणत निरंजननं चाहत्यांना आनंदाची बातमी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number