ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं सांगितलं आहे. लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर अजय पांडे यांच्या म्हणण्यानुसार, दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या ट्विटर पेजवरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत […]

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, डॉक्टरांनी त्यांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याचं सांगितलं आहे.
लीलावती रुग्णालयाचे डॉक्टर अजय पांडे यांच्या म्हणण्यानुसार, दिलीप कुमार यांच्या प्रकृतीबाबत चिंता करण्याचे काही कारण नाही, त्यांना रुटीन चेकअपसाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
त्यांच्या ट्विटर पेजवरून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number