पॅडमॅनसाठी अक्षयला ‘अस्मिता पुरस्कार’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई अस्मिता स्वछता आणि आरोग्याचा आवाम या योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अक्षय कुमारने या योजनेचं उद्घटानं केलंय. यावेळी अस्मिता ॲप आणि अस्मिता कार्डचं लोकार्पण करण्यात आलं. अस्मिता कार्ड द्वारे 11 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थींना 5 रूपयांत सेनेटरी नेपकीन मिळणार आहेत. तर यावेळी अक्षय […]

पॅडमॅनसाठी अक्षयला ‘अस्मिता पुरस्कार’

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

अस्मिता स्वछता आणि आरोग्याचा आवाम या योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत अक्षय कुमारने या योजनेचं उद्घटानं केलंय.

यावेळी अस्मिता ॲप आणि अस्मिता कार्डचं लोकार्पण करण्यात आलं. अस्मिता कार्ड द्वारे 11 वर्ष वयोगटातील शालेय विद्यार्थींना 5 रूपयांत सेनेटरी नेपकीन मिळणार आहेत.

तर यावेळी अक्षय कुमारला अस्मिता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पॅडमॅन या सिनेमात महिलांसाठी सामाजिक कार्याबद्दल हा पूरस्कार देण्यात आलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number