उषकाल होता होता काळरात्र झाली – अभिजीत चव्हाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   ”शू…बोलायचं नाही…” अभिनेते अभिजीत चव्हाणांनी व्यक्त केली संतप्त प्रतिक्रिया.    मुंबईत एलफिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 प्रवाशांनी आपला जीव गमावला. सिनेकलाकारांपासून अगदी नेत्यांनीही या चेंगराचेंगरीचा संताप व्यक्त केला.   पण, सध्या सोशल मिडीयावर चर्चा आहे ती अभिजीत चव्हाण यांच्या शू बोलायचं नाही या व्हिडीओची. या चित्रफितीत मुंबईकरांच्या स्पिरीटचं नेहमीचं कौतुक […]

उषकाल होता होता काळरात्र झाली – अभिजीत चव्हाण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

”शू…बोलायचं नाही…” अभिनेते अभिजीत चव्हाणांनी व्यक्त केली संतप्त प्रतिक्रिया. 

 

मुंबईत एलफिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 23 प्रवाशांनी आपला जीव गमावला. सिनेकलाकारांपासून अगदी नेत्यांनीही या चेंगराचेंगरीचा संताप व्यक्त केला.

 

पण, सध्या सोशल मिडीयावर चर्चा आहे ती अभिजीत चव्हाण यांच्या शू बोलायचं नाही या व्हिडीओची. या चित्रफितीत मुंबईकरांच्या स्पिरीटचं नेहमीचं कौतुक करत असलेल्या प्रशासनावर त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

 

मुंबईकरांनी लोकांच्या मनातलं फक्त ऐकायचं पण बोलायचं मात्र नाही. अशा कडक शब्दांत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं.धर्म, जात, पक्ष यांच्यापलीकडे जाऊन आम्हांला नीट जगू द्या असं भावनिक आवाहन त्यांनी प्रशासनाला केलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number