पंढरीकडे निघालेल्यांच्या बसला अपघात

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनाला निघालेल्यांच्या बसला अपघात झाला. मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर बस आणि ट्रॅक्टर यांची धडक झाली.

पंढरीकडे निघालेल्यांच्या बसला अपघात

वाशी : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे विठ्ठल दर्शनाला निघालेल्यांच्या बसला अपघात झाला. मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गावर बस आणि ट्रॅक्टर यांची धडक झाली. या अपघातात पाच भाविकांचा मृत्यू झाला आणि ४२ जण जखमी झाले. बसमधील भाविक आषाढी एकादशी निमित्त केसर गावातून खासगी बसने पंढरपूर येथे जात होते. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number