बंगळुरू- मुंबई बायपासवर अपघात

बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे परिसरात अपघात झाला आहे. शिवभक्तांच्या टेम्पोचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बंगळुरू- […]

बंगळुरू- मुंबई बायपासवर अपघात

बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे परिसरात अपघात झाला आहे. शिवभक्तांच्या टेम्पोचा भिषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले आहेत. यापैकी दहा जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस जणांना किरकोळ मार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बंगळुरू- मुंबई बायपासवर ताथवडे परिसरात हा अपघात झाला.

टेम्पो बंगळूरू -मुंबई बायपासला आल्यानंतर या टेम्पोला मागून कंटेनरने धडक दिली. ताथवडे परिसरात हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ३० ते ३५ शिवभक्त जखमी झाले. त्यापैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर येत आहे. तर वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तीन वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number