अंधेरीहून सुटणारी एसी लोकल बोरीवलीतून का सुटली?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   एसी लोकल येणार येणार म्हणून अनेक वर्षापासून वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपलीय. नाताळ निमित्त बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या एसी लोकलला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय. पण, अंधेरीहून सुटणारी एसी लोकल बोरीवलीतून का सुटली असा प्रश्न उपस्थित झालाय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोरीवली स्थानकात एसी लोकलला हिरवा […]

अंधेरीहून सुटणारी एसी लोकल बोरीवलीतून का सुटली?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

एसी लोकल येणार येणार म्हणून अनेक वर्षापासून वाट पाहणाऱ्या मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपलीय.

नाताळ निमित्त बोरिवली ते चर्चगेट दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या एसी लोकलला आज हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय.

पण, अंधेरीहून सुटणारी एसी लोकल बोरीवलीतून का सुटली असा प्रश्न उपस्थित झालाय. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बोरीवली स्थानकात एसी लोकलला हिरवा कंदिल दिलाय.

यावेळी खासदार किरीट सोमय्या, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार मनिषा चौधरी आणि माजी मंत्री भाई गिरकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर ही एसी लोकल चर्चगेटपर्यंत धावलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number