Homeमहाराष्ट्र फस्ट क्लासचा पास असलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज
फस्ट क्लासचा पास असलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी गूड न्यूज
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई एसी लोकलमध्ये नव्या सुविधांचा समावेश केला जाणारंय. एसी लोकलमध्ये एलसीडीसह वाय फाय आणि इतर सुविधा मिळण्याची शक्यता आहे. नवीनच सुरु झालेल्या एसी लोकलला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. फस्ट क्लासचा पास असलेल्या लोकांना एसी लोकलमध्ये प्रवास करता येणारंय.. याशिवाय इतरही अनेक सोयी एसी लोकलच्या प्रवाशांना मिळणारंय.
एसी लोकलमध्ये नव्या सुविधांचा समावेश केला जाणारंय. एसी लोकलमध्ये एलसीडीसह वाय फाय आणि इतर सुविधा मिळण्याची शक्यता आहे.
नवीनच सुरु झालेल्या एसी लोकलला प्रवाशांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. फस्ट क्लासचा पास असलेल्या लोकांना एसी लोकलमध्ये प्रवास करता येणारंय.. याशिवाय इतरही अनेक सोयी एसी लोकलच्या प्रवाशांना मिळणारंय.