एसी डबलडेकर या तिकीटात धावणार

पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस सीएसएमटी आणि एनसीपीए दरम्यान धावणार आहे. त्यासाठी प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टच्या ताफ्यातील ही देशातील पहिली डबलडेकर एसी बस असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी पाच डबलडेकर बस ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत. प्रवाशांची सुरक्षितता […]

एसी डबलडेकर या तिकीटात धावणार

पहिली डबलडेकर इलेक्ट्रिक एसी डबलडेकर बस सीएसएमटी आणि एनसीपीए दरम्यान धावणार आहे. त्यासाठी प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. यासाठी प्रवाशांना पहिल्या पाच किलोमीटरसाठी सहा रुपये मोजावे लागणार आहेत. बेस्टच्या ताफ्यातील ही देशातील पहिली डबलडेकर एसी बस असून या महिन्याच्या अखेरीपर्यंत आणखी पाच डबलडेकर बस ताफ्यात सामील केल्या जाणार आहेत.

प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन बसमध्ये विविध सुविधा देण्यात आल्या आहेत. बसमध्ये सीट बेल्ट, स्पीकर या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत. संपूर्णपणे वातानुकूलित, ऐसपैस आसनव्यस्था, सीसीटीव्ही, तीन तासांच्या सिंगल चार्जमध्ये १२० किमी. प्रवासाची क्षमता ही या डबल डेकरची खास वैशिष्ट्ये आहेत. आसनक्षमतेबद्दल बोललो तर एका वेळी ६५ लोक बसून प्रवास करु शकतात. तर १५ ते २० लोक उभे राहून प्रवास करु शकतात. मार्च अखेरीस ५० डबल डेकर एसी इलेक्ट्रिक बस बेस्टकडून सेवेत दाखल होणार आहेत. एकूण २०० बसेस मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत.

मुंबईकर नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारी इलेक्ट्रिक डबल डेकर बस १३ फेब्रुवारीपासून मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली आहे. बेस्टच्या कुलाबा आगारात पहिल्या ईव्ही डबल डेकरचं पूजन करण्यात आले आहे. या बसेस टप्प्याटप्प्याने बेस्टच्या सेवेत दाखल होणार आहेत. पहिली नवीन डबल डेकर बस मागील आठवड्यापासून वांद्रे कुर्ला संकुल ते वांद्रे स्टेशनपर्यंत धावण्यास सुरुवात झाली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number