हिंदुस्थानचे हवाई दल प्रमुख बीएस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची मिग 21 मधून भरारी

हिंदुस्थानचे हवाई दल प्रमुख बीएस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी युद्धविमान मिग 21 मधून भरारी घेतली. पुलवामा हल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानमध्ये होते. मोठ्या प्रयत्नाने त्यांना भारतात आणण्यात आले. 26 फेब्रुवारी रोजी भारताने बालकोटमध्ये दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर पाकने भारताला प्रतिउत्तर दिले होते. भारताने हवाई हद्दीत घूसुन पाकच्या विमानांना पळवून लावले […]

हिंदुस्थानचे हवाई दल प्रमुख बीएस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांची मिग 21 मधून भरारी

हिंदुस्थानचे हवाई दल प्रमुख बीएस धनोआ आणि विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी युद्धविमान मिग 21 मधून भरारी घेतली. पुलवामा हल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे पाकिस्तानमध्ये होते. मोठ्या प्रयत्नाने त्यांना भारतात आणण्यात आले.

26 फेब्रुवारी रोजी भारताने बालकोटमध्ये दहशतवादी तळावर हल्ला केल्यानंतर पाकने भारताला प्रतिउत्तर दिले होते. भारताने हवाई हद्दीत घूसुन पाकच्या विमानांना पळवून लावले होते, यावेळी अभिनंदन यांचे विग 21 हे लढाऊ विमान पाकच्या हद्दीत पडले होते. मात्र भारताने अभिनंदन यांना सुखरुप भारतात परत आणले होते. या कामगिरीबद्दल वर्थमान यांना वीर चक्र पुरस्काराने गौरवण्यात आले.

हिंदुस्थानचे हवाई दल प्रमुख बीएस धनोआ मिग 21 चे पायलट आहेत. 1199 साली त्यांनी कारगील लढाईवेळी याच विमानातून पाकिस्तान पळता भुई थोडे केले होते. दरम्यान या दोघांनी मिग 21 मधून भरारी घेतली. बालाकोटमध्ये भारताने हल्ला केल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्थमानला सगळीकडून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. हवाई दलाच्या बंगळुरु येथील एअरोस्पेस मेडीसीन विभागाने वर्थमान यांना विमान उड्डाणासाठी परवानगी दिली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number