Homeताज्या बातम्याAbhijit Deepke : 'काळजी वाटते, त्याच्या जीवाला धोका आहे, महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा द्यावी'; अभिजीतच्या बहिणीचे राष्ट्रपतींना निवेदन
Abhijit Deepke : ‘काळजी वाटते, त्याच्या जीवाला धोका आहे, महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षा द्यावी’; अभिजीतच्या बहिणीचे राष्ट्रपतींना निवेदन
बीड : दिल्ली येथील जंतरमंतरवर CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर झालेल्या भ्याडलाठी हल्ला पाहता अभिजीत दीपके यांच्याही जीवाला धोका असल्याची शक्यता दीपके यांची बहीण स्नेहा जितीन वंजारे यांनी वर्तवली आहे. दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा प्रदान करावी, अशा मागणीचे निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत […]
बीड : दिल्ली येथील जंतरमंतरवर CJP चे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे उपोषण सुरू आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांवर झालेल्या भ्याडलाठी हल्ला पाहता अभिजीत दीपके यांच्याही जीवाला धोका असल्याची शक्यता दीपके यांची बहीण स्नेहा जितीन वंजारे यांनी वर्तवली आहे. दिल्ली पोलिसांवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांची विशेष सुरक्षा प्रदान करावी, अशा मागणीचे निवेदन बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. दीपके यांच्या कुटुंबाला अद्याप संपर्क झाला नाही, त्यामुळे आम्हाला भीती वाटतं आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.