26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; मोस्ट वाँटेड आरोपीला अटक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   इंडियन मुजाहिद्दीनच्या अब्दुल सुभान कुरेशीला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. अब्दुल कुरेशी हा इंडियन मुजाहिद्दीनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जातेय. अब्दुल कुरेशीचा मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये समावेश होता. अब्दुल हा बंदी घालण्यात आलेल्या सिमीचा सक्रिय हस्तक होता. भारताचा बिन लादेन अशी अब्दुल कुरेशीची ओळख […]

26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; मोस्ट वाँटेड आरोपीला अटक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

इंडियन मुजाहिद्दीनच्या अब्दुल सुभान कुरेशीला दिल्ली पोलिसांनी अटक केलीय. अब्दुल कुरेशी हा इंडियन मुजाहिद्दीनच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे.

26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जातेय. अब्दुल कुरेशीचा मोस्ट वाँटेड लिस्टमध्ये समावेश होता.

अब्दुल हा बंदी घालण्यात आलेल्या सिमीचा सक्रिय हस्तक होता. भारताचा बिन लादेन अशी अब्दुल कुरेशीची ओळख आहे. अब्दुल कुरेशी हा 11 जुलै 2006 मुंबई ट्रेन बॉम्बस्फोटातील संशयीत आरोपी आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number