काँग्रेस आमदारानेच शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   एकिकडे बळीराजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याकरता कर्जमाफीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसणाऱ्या काँग्रेस आमदारानेच शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.   औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार असणाऱे अब्दुल सत्तारांनी. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.   13 जून रोजी झालेल्या मारहाणीचा हा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे. मुक्तार […]

काँग्रेस आमदारानेच शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

एकिकडे बळीराजाला आत्महत्येपासून परावृत्त करण्याकरता कर्जमाफीसाठी आंदोलनाचं हत्यार उपसणाऱ्या काँग्रेस आमदारानेच शेतकऱ्याला मारहाण केल्याचा आरोप केला

जात आहे.

 

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार असणाऱे अब्दुल सत्तारांनी. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी

केला आहे.

 

13 जून रोजी झालेल्या मारहाणीचा हा व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे. मुक्तार शेख सत्तार असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे.

 

अब्दुल सत्तार माझ्या जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी दमदाटी करत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या शेतकऱ्याने केला आहे… याप्रकरणी सिल्लोड पोलीस ठाण्यात

तक्रार देण्यात आली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number