म्हणून मी रौद्र रूप धारण केलं आणि माझ्या तोंडून चुकून अपशब्द निघाले; शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदाराने मागीतली माफी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आमदार अब्दूल सत्तार यांनी मारहाण प्रकरणात दिलगीरी व्यक्त केली आहे. एका दलीताचा जीव वाचवण्यासाठी मी रौद्र रूप धारण केलं आणि माझ्या तोंडून चुकून अपशब्द नीघाल्याचं ते म्हणाले.   ती जमिन दलीत बांधवाची आहे माझा या जमिनीशी काहीही संबंध नाही असही त्यांनी स्पष्ट केले. मला अडकवण्यासाठी राजकीय षडयंत्र रचल्याचं त्यांचं म्हणण […]

म्हणून मी रौद्र रूप धारण केलं आणि माझ्या तोंडून चुकून अपशब्द निघाले; शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या काँग्रेस आमदाराने मागीतली माफी

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आमदार अब्दूल सत्तार यांनी मारहाण प्रकरणात दिलगीरी व्यक्त केली आहे. एका दलीताचा जीव वाचवण्यासाठी मी रौद्र रूप धारण केलं आणि माझ्या तोंडून चुकून

अपशब्द नीघाल्याचं ते म्हणाले.

 

ती जमिन दलीत बांधवाची आहे माझा या जमिनीशी काहीही संबंध नाही असही त्यांनी स्पष्ट केले. मला अडकवण्यासाठी राजकीय षडयंत्र रचल्याचं त्यांचं म्हणण आहे.

 

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्यासह 32 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.  अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडचे आमदार आहेत.

 

त्यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्याला शेतात जाऊन धक्काबुक्की केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलय.मुक्तार शेख सत्तार असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव

आहे. अब्दुल सत्तार माझ्या जमिनीवर कब्जा मिळवण्यासाठी दमदाटी करत असल्याचा आरोप मारहाण झालेल्या शेतकऱ्याने केला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number