कॅन्सर पीडीत पत्नीसाठी आयुष्मानचं करवाचौथ

करवाचौथचा व्रत म्हटंल की आपल्याला वाटते की फक्त महिलाच आपल्या पतीसाठी हा व्रत करतात मात्र यंदा अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या पत्नीच्या दीर्घायुषासाठी स्वतः करवाचौथचा व्रत ठेवला आहे. आयुष्मानने इंस्टाग्रामवर आपली फोटो स्टोरी शेअर करताना लिहिले, ती या वर्षी करवाचौथचा व्रत नाही ठेवू शकत. पण, मी तिच्यासाठी हा व्रत ठेवणार आहे. तिच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ […]

कॅन्सर पीडीत पत्नीसाठी आयुष्मानचं करवाचौथ

करवाचौथचा व्रत म्हटंल की आपल्याला वाटते की फक्त महिलाच आपल्या पतीसाठी हा व्रत करतात मात्र यंदा अभिनेता आयुष्मान खुरानाने आपल्या पत्नीच्या दीर्घायुषासाठी स्वतः करवाचौथचा व्रत ठेवला आहे.

आयुष्मानने इंस्टाग्रामवर आपली फोटो स्टोरी शेअर करताना लिहिले, ती या वर्षी करवाचौथचा व्रत नाही ठेवू शकत. पण, मी तिच्यासाठी हा व्रत ठेवणार आहे. तिच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी…

 
 
 
View this post on Instagram
“I will be fine” she said A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk) on

आयुषची पत्नी ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. तिच्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर सेल्स वाढत होते. शस्त्रक्रियेनंतर ताहिराला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. या आजारामुळे ती उपवास किंवा व्रत ठेवू शकत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number