भाजप सरकारला निवडून देणे ही आमची मोठी चूक; पक्षाला घरचा आहेर देत भाजप आमदाराने मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधल्याने राजकिय वर्तुळात खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर   भाजप सरकारला निवडूण देने ही आमची मोठी चूक असून, गारपिट झाल्यानंतर गारपिटग्रस्त गावांची पाहाणी करण्याससाठी मुख्यमंत्र्यांना वेळच मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी टीका आमदार अशिष देशमुख यांनी केलीये. काटोलच्या उपविभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी यशवंत सिन्हा देखील उपस्थीत होते. भाजप नेतेच आता त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर टीका […]

भाजप सरकारला निवडून देणे ही आमची मोठी चूक; पक्षाला घरचा आहेर देत भाजप आमदाराने मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधल्याने राजकिय वर्तुळात खळबळ

जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर

 

भाजप सरकारला निवडूण देने ही आमची मोठी चूक असून, गारपिट झाल्यानंतर गारपिटग्रस्त गावांची पाहाणी करण्याससाठी मुख्यमंत्र्यांना वेळच मिळत नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी टीका आमदार अशिष देशमुख यांनी केलीये.

काटोलच्या उपविभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी यशवंत सिन्हा देखील उपस्थीत होते. भाजप नेतेच आता त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर टीका करत असल्यामुळे राजकीय वर्तूळात चर्चांना उधाण आल्याचं चित्र निर्माण झालय.

 

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number