शिवसेनेचा विरोध डावलून आरे कॉलनी मध्येच मेट्रो 3 चं कारशेड होणारच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शिवसेनेचा विरोध डावलून आरे कॉलनी मध्येच मेट्रो 3 चं कारशेड होणार आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी दिल्लीतील एका सॅम बिल्टवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.   पुढील दोन महिन्यात कारशेडचं काम सुरु होणार असून, अडीच वर्षात हे बांधकाम पूर्ण होणार आहे. कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 च्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये […]

शिवसेनेचा विरोध डावलून आरे कॉलनी मध्येच मेट्रो 3 चं कारशेड होणारच

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शिवसेनेचा विरोध डावलून आरे कॉलनी मध्येच मेट्रो 3 चं कारशेड होणार आहे. मेट्रोच्या कारशेडसाठी दिल्लीतील एका सॅम बिल्टवेल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कंत्राट

देण्यात आले आहे.

 

पुढील दोन महिन्यात कारशेडचं काम सुरु होणार असून, अडीच वर्षात हे बांधकाम पूर्ण होणार आहे. कुलाबा ते सीप्झ मेट्रो 3 च्या प्रकल्पासाठी आरे कॉलनीमध्ये कारशेड

प्रस्तावित आहे.

 

आरे कॉलनीतील कारशेडसाठी 328 कोटींचं कंत्राट देण्यात आलं आहे. पुढील अडीच वर्षाच आरे कॉलनीतील 25 हेक्टर जमिनीवर डेपो बांधण्यात येणार आहे.

 

यात आठ डब्यांच्या 31 रॅक्स बांधण्यात येणार आहेत. आरे कॉलनीतील या कारशेडसाठी 3130 झाडं तोडली जाणार आहेत.  त्यामुळे शिवसेनेसह नागरिकांनी या

प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे…

 

आरे मेट्रो तीनच्या कारशेडमध्ये काय काय असणार

– आठ डब्यांच्या 31 रॅक्स बांधण्यात येणार

– आरेच्या 25 हेक्टर जमिनीवर डेपो

– डेपोमध्ये गाड्या पार्क केल्या जाणार

– मेट्रो गाड्या धुतल्या जाणार

– मेट्रोची दुरुस्ती केली जाईल

– मेट्रो ट्रेंगिंग सेंटर उभारण्यात येईल

– प्रशासकीय विभाग असणार

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number