20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   आम आदमी पक्षाचे तब्बल 20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपच्या आशुतोष यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत. मोदी आणि भाजपला लाभ पोहचवण्यासाठी निवडणूक आयुक्त काम करत असल्याचा आरोप यावेळी आशुतोष यांनी केलाय.

20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपची मोदींवर गंभीर आरोप

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

आम आदमी पक्षाचे तब्बल 20 आमदार अपात्र ठरवल्यानंतर आपच्या आशुतोष यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप केलेत.

मोदी आणि भाजपला लाभ पोहचवण्यासाठी निवडणूक आयुक्त काम करत असल्याचा आरोप यावेळी आशुतोष यांनी केलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number