जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
अभिनेता आमीर खानलाही स्वाईन फ्ल्यू झाला आहे.
पाणी पाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या निकालावेळी अभिनेता आमीर खान अनुपस्थित होता. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तो कार्यक्रमात सहभागी
झाला होता.
त्यावेळी आपल्या अनुपस्थितीबाबत सांगताना त्याने स्वाईन फ्ल्यूची लागण झाल्याचं सांगितले.