Homeमहाराष्ट्र ...म्हणून सरकार आमदारांना 50 हजार ते एक लाखापर्यंत घरभाडे देणार
…म्हणून सरकार आमदारांना 50 हजार ते एक लाखापर्यंत घरभाडे देणार
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मनोरा आमदार निवासप्रकरणी आमदारांना घरभाडे देण्याचा प्रस्ताव सरकारनं घेतलाय. ज्या आमदारांकडे एक रुम आहे त्यांना 50 हजार भाडं आणि दोन रुम असणाऱ्या आमदारांना 1 लाख देण्याचा प्रस्ताव आहे. घाटकोपरमधील आमदार निवासाला नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या आधी मनोरा आमदार निवासातील रुममध्ये स्लॅप कोसळला होता. त्यानंतर आमदारांच्या निवासाचा प्रश्न […]
मनोरा आमदार निवासप्रकरणी आमदारांना घरभाडे देण्याचा प्रस्ताव सरकारनं घेतलाय. ज्या आमदारांकडे एक रुम आहे त्यांना 50 हजार भाडं आणि दोन रुम असणाऱ्या आमदारांना 1 लाख देण्याचा प्रस्ताव आहे.
घाटकोपरमधील आमदार निवासाला नकार दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलाय. या आधी मनोरा आमदार निवासातील रुममध्ये स्लॅप कोसळला होता. त्यानंतर आमदारांच्या निवासाचा प्रश्न पुढे आला होता. दरम्यान याप्रकरणी घरभाडं देण्याचा प्रस्ताव सरकारनं घेतलाय.