Homeमहाराष्ट्र आम आदमी पक्षाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
आम आदमी पक्षाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला मोठा दिलासा दिलाय. न्यायालयानं आपच्या 20 आमदारांना पुन्हा आमदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतलाय. या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाने 19 जानेवारीला लाभाचं पद बाळगल्या प्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात […]
दिल्ली उच्च न्यायालयाने आम आदमी पक्षाला मोठा दिलासा दिलाय. न्यायालयानं आपच्या 20 आमदारांना पुन्हा आमदारकी बहाल करण्याचा निर्णय घेतलाय. या आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं होतं.
निवडणूक आयोगाने 19 जानेवारीला लाभाचं पद बाळगल्या प्रकरणी आपच्या 20 आमदारांना अपात्र ठरवण्याची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात आम आदमी पार्टीने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती.