कर्जमाफीत पुन्हा एकदा मोठा घोळ; एकाचा आधार कार्डावर शंभरहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   18 ऑक्टोबरला कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र, या कर्जमाफित पुन्हा एकदा मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय. एकाच आधार कार्डावर शंभरहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. याबाबतची घोळ झालेली यादी ‘जय’ महाराष्ट्रच्या हाती लागलीय. दिवाळीच्या नरक चतुर्दशी दिवशी मोठा गादावाजा करत प्रमाणपत्र सरकारनं दिलीत. […]

कर्जमाफीत पुन्हा एकदा मोठा घोळ; एकाचा आधार कार्डावर शंभरहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा धक्कादायक प्रकार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

18 ऑक्टोबरला कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँकेत जमा होण्यास सुरुवात झाली. मात्र, या कर्जमाफित पुन्हा एकदा मोठा घोळ झाल्याचं समोर आलंय.

एकाच आधार कार्डावर शंभरहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. याबाबतची घोळ झालेली यादी ‘जय’ महाराष्ट्रच्या हाती लागलीय.

दिवाळीच्या नरक चतुर्दशी दिवशी मोठा गादावाजा करत प्रमाणपत्र सरकारनं दिलीत. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा झालेला नाही असा आरोप होतोय अशातच हा मोठा घोळ समोर आलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number