आता गायी-म्हशींनाही मिळणार आधार कार्ड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आता पर्यंत आपण माणसांचे आधार कार्ड काढण्याबद्दल ऐकलंय. पण आता शेतकऱ्यांच्या जनावरांना देखील आधार कार्ड मिळणार आहे.    ऐकूण आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खर आहे. जनसामान्यप्रमाणे आता गायी-म्हशीं सारख्या जनावरांना बारा अंकी विशिष्ट ओळख असलेला क्रमांक देण्यात येणार आहे.   याची सुरुवात नागपूरमध्ये करण्यात आली. हे आधारकार्ड फायबर चे […]

आता गायी-म्हशींनाही मिळणार आधार कार्ड

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आता पर्यंत आपण माणसांचे आधार कार्ड काढण्याबद्दल ऐकलंय. पण आता शेतकऱ्यांच्या जनावरांना देखील आधार कार्ड मिळणार आहे. 

 

ऐकूण आश्चर्य वाटलं असेल, मात्र हे खर आहे. जनसामान्यप्रमाणे आता गायी-म्हशीं सारख्या जनावरांना बारा अंकी विशिष्ट ओळख असलेला क्रमांक देण्यात येणार आहे.

 

याची सुरुवात नागपूरमध्ये करण्यात आली. हे आधारकार्ड फायबर चे असून ते जनावरांचा डाव्या कानाला बसविण्यात येणार आहे. या क्रमांकाच्या आधारे पशुची माहिती एका क्लिक द्वारे आता पाहता येणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number