आझाद मैदान येथे उपोषण करीत असलेल्या मराठा समाजातील तरुण-तरुणींची भेट घेतली.मराठा आरक्षण महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 62/2018 (कलम18) नुसार नियुक्ती मिळावी अशी त्यांची मागणी आहे.याबाबत संध्याकाळी बैठक बोलाविली असून याबाबत सकारात्मक तोडगा काढू. मुलांनी उपोषण मागे घ्यावे ही विनंती. pic.twitter.com/8u2pLFLvEv — Supriya Sule (@supriya_sule) February 3, 2020