#coronavirus आज राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 45 झाली आहे. 45 पैकी काल मुंबईमधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे #CoronaVirusUpdates #LetsFightCorona pic.twitter.com/04g8DVW9mt — Rajesh Tope (@rajeshtope11) March 18, 2020