शनिवारी दुपारी २ वाजता नृत्याविष्काराचे १२७ तास पूर्ण करीत लातूरमधील सृष्टी जगताप या १७ वर्षीय तरुणीने नेपाळच्या नावावरील रेकॉर्ड मोडत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताचे नाव कोरले.लातुरच्या दयानंद सभागृहात सृष्टी जगताप ही सलग 126 तास म्हणजे गेली पाच दिवस पाच रात्री सलग नृत्य करीत होती. गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी […]
शनिवारी दुपारी २ वाजता नृत्याविष्काराचे १२७ तास पूर्ण करीत लातूरमधील सृष्टी जगताप या १७ वर्षीय तरुणीने नेपाळच्या नावावरील रेकॉर्ड मोडत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये भारताचे नाव कोरले.लातुरच्या दयानंद सभागृहात सृष्टी जगताप ही सलग 126 तास म्हणजे गेली पाच दिवस पाच रात्री सलग नृत्य करीत होती. गिनीज बुक ऑफ रेकाॅर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डांगरीकर यांनी सृष्टीला प्रमाणपत्र देऊन विक्रम प्रस्थापित केल्याचे जाहीर केले.