रस्ता सुरक्षेसाठी पंढरीच्या वारीत अनोखा उपक्रम

पायी दिंड्या पंढरपूरला येत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात अथवा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी आता परिवहन विभागाने वारकरी दिंड्यांना उजव्या बाजूने चला अशी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी आरटीओ विभागाची वाहने १५ पथकांच्या द्वारे पेट्रोलिंग करत वॉक ऑन राईट याबाबतचे प्रबोधन करत आहेत. तसेच वारकरी दिंड्यांमध्ये अधिकारी उतरून त्यांना वाहतुकीचे नियम सांगत पंढरपूरला आलेले आपण […]

रस्ता सुरक्षेसाठी पंढरीच्या वारीत अनोखा उपक्रम

पायी दिंड्या पंढरपूरला येत असताना कुठल्याही प्रकारचा अपघात अथवा अनुचित प्रकार घडू नये. यासाठी आता परिवहन विभागाने वारकरी दिंड्यांना उजव्या बाजूने चला अशी मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी आरटीओ विभागाची वाहने १५ पथकांच्या द्वारे पेट्रोलिंग करत वॉक ऑन राईट याबाबतचे प्रबोधन करत आहेत. तसेच वारकरी दिंड्यांमध्ये अधिकारी उतरून त्यांना वाहतुकीचे नियम सांगत पंढरपूरला आलेले आपण सारे देवदूत वारी करून परतत असताना आपण इतर लोकांना वाहतुकीचे नियम सांगावेत. यासाठी देवदूत असा टॅग परिवहन विभागाकडून वारकऱ्यांना देण्यात आला आहे. याशिवाय वाहतूक सुरक्षेचा एक हँडबँड देखील बांधण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number