विरारमध्ये शाळेच्या बसला भीषण आग

विरारमध्ये शाळेच्या बसला भीषण आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. विरारमधील विवा कॉलेज रस्त्यावर शाळेच्या बसला भीषण आग लागली असून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सकाळी मुलांना शाळेत घेऊन जात असताना बसमधून धूर निघू लागला. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत सर्व मुलांना तात्काळ बसमधून उतरवले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले […]

विरारमध्ये शाळेच्या बसला भीषण आग

विरारमध्ये शाळेच्या बसला भीषण आग लागली. या आगीत बस जळून खाक झाली. विरारमधील विवा कॉलेज रस्त्यावर शाळेच्या बसला भीषण आग लागली असून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सकाळी मुलांना शाळेत घेऊन जात असताना बसमधून धूर निघू लागला. ड्रायव्हरने प्रसंगावधान दाखवत सर्व मुलांना तात्काळ बसमधून उतरवले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number