मुंबईतील पंचतारांकित ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग

ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग लागल्याने इमारतीच्या वरच्या मजल्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहे. आग कशामुळं लागली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत […]

मुंबईतील पंचतारांकित ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीला आग

ट्रायडेंट हॉटेलच्या इमारतीत भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यानंतर आता स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग लागल्याने इमारतीच्या वरच्या मजल्यातून धुराचे लोट बाहेर पडत आहे. आग कशामुळं लागली, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. त्यानंतर आता अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. ट्रायडेंट हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी पहाटे 6:50 ते 7:10 च्या घडली. मरीन लाईन्स परिसरातील हॉटेल ट्रायडेंटच्या वरच्या मजल्यावरून अचानक काळा धूर यायला सुरुवात झाली. रविवार असल्याने मरीन ड्राईव्हवर मोठ्या संख्येने नागरिक मॉर्निंगसाठी जमले होते. मॉर्निंगसाठी आलेल्या काही लोकांनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात हे दृश्य टिपायला सुरुवात केली. मात्र काही वेळात हा धूर येणं थांबल्याने नक्की ट्रायडेंटमध्ये काय झालं होतं हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number