शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच या पक्षाचे २ वर्धापन दिन साजरे होत आहेत. दोन्ही गटांनी वर्धापन दिनासाठी जोरदार तयारी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा ५७ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडत आहे. काय म्हणाले उद्धव ठाकरे? ‘इथे निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी’ ‘इथे गर्दी, तिकडे गार्दी’ ‘मणिपुरात […]
शिवसेना पक्ष स्थापन झाल्यापासून यंदा पहिल्यांदाच या पक्षाचे २ वर्धापन दिन साजरे होत आहेत. दोन्ही गटांनी वर्धापन दिनासाठी जोरदार तयारी केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचा ५७ वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडत आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘इथे निष्ठावंत शिवसैनिकांची गर्दी’
‘इथे गर्दी, तिकडे गार्दी’
‘मणिपुरात जनता पिसाळली’
‘देवेंद्र फडणवीसांनी हास्यजत्रेतील विनोद सादर केला’
‘हिंदूंची फसगत झालीय’
‘तुम्ही सत्ता चालवायला लायक नाही’
‘उद्धव यांचा केंद्र सरकारवर निशाणा’
‘निवडणुकीत विरोधकांना शेकवून काढा’
‘कार्यकर्त्यांना उद्धव यांची सूचना’
‘अमित शाह यांना माझ्या नावाचा जप का करावा लागतो ?’