थ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे शेतात काम करत असताना थ्रेसरमध्ये अडकून बळी जात आहे. असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात घडला आहे. सोयाबीनची काढणी काढताना थ्रेसरमध्ये अडकून 22 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. नेमकं काय घडलं ? अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोयाबीनची पीक काढण्याचा हंगाम सुरू आहे. अमरावतीच्या तिवसा […]

थ्रेसरमध्ये अडकून तरुणाचा मृत्यू

एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नसल्यामुळे आत्महत्या करत आहेत. तर दुसरीकडे शेतात काम करत असताना थ्रेसरमध्ये अडकून बळी जात आहे. असाच प्रकार अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात घडला आहे. सोयाबीनची काढणी काढताना थ्रेसरमध्ये अडकून 22 वर्षीय तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

अमरावती जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोयाबीनची पीक काढण्याचा हंगाम सुरू आहे.

अमरावतीच्या तिवसा शिवरात शेतात सोयाबीनची काढणी सुरू असताना थ्रेसरमध्ये अडकून 22 वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

निखिल खैरकार असे मृत तरुणाचे नाव आहे.

निखिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी तिवसा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number