Bhor Crime News : नसरापूर प्रकरण ताज असताना भोर तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलावर अत्याचार; 45 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीनवर एका ४५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आले आहे. भोर तालुक्यातील करंदी खेबा गावात नववीत शिकणाऱ्या एका मुलावर त्या नराधमाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मुलाला त्या नराधमाने डोंगरावर नेत […]

Bhor Crime News : नसरापूर प्रकरण ताज असताना भोर तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलावर अत्याचार; 45 वर्षीय नराधम पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर गावात चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा अल्पवयीनवर एका ४५ वर्षीय नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आले आहे. भोर तालुक्यातील करंदी खेबा गावात नववीत शिकणाऱ्या एका मुलावर त्या नराधमाने अनैसर्गिक कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. या मुलाला त्या नराधमाने डोंगरावर नेत हे क्रूरकृत्य केले. या घटनेची माहिती मुलाने पालकांना देताच त्यांनी राजगड पोलिसांत धाव घेतली. परिणामी, पोलिसांनी तातडीने कारवाई करत त्या नराधमाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे मात्र भोर तालुका पुन्हा एकदा हादरला असून अल्पवयीन मुला-मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 

हेही वाचा : IG Datta Karale transferred: अशोक खरात प्रकरण भोवलं; IG दत्ता कराळेंची बदली, कॉल हिस्ट्री आली होती समोर आता…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number