लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी! मराठी राजभाषा दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! pic.twitter.com/bT5weYmlci — ShivSena – शिवसेना (@ShivSena) February 27, 2020