नेमकं राज्यात चाललयं काय ??
कधी पोलिस आयुक्त गायब होतात ??
कधी गृहमंत्री गायब होतात ??
कधी मुख्यमंत्री गायब होतात ??
आणि
आतातर राज्यातल्या ६३ हजार महिला गायब झाल्या ज्यातल्या काही मिळाल्या २५ हजार अद्याप हि गायब आहेत @CMOMaharashtra @maharashtra_hmo @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/A7y847cShK — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 23, 2021