परदेशातून भारतात आणलेले सिगरेटचे बॉक्स जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई मुंबई विमानतळावरुन सिगारेटचे 96 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. हे सिगारेट बॉक्स कस्टम ड्युटी चुकवून अवैधरित्या भारतात आणले जात होते. यावेळी मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांचा अधिक तपास सुरु आहे.

परदेशातून भारतात आणलेले सिगरेटचे बॉक्स जप्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

मुंबई विमानतळावरुन सिगारेटचे 96 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. हे सिगारेट बॉक्स कस्टम ड्युटी चुकवून अवैधरित्या भारतात आणले जात होते.

यावेळी मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने ही कारवाई केली आहे. या प्रकरणी कस्टम अधिकाऱ्यांचा अधिक तपास सुरु आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number