मुंबईच्या माझगाव परिसरातल्या जीएसटी भवनात आग लागल्याची बातमी कळताच तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी सुरु असलेल्या मदत व बचाव कार्याचा पोलीस व अग्निशमन दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. pic.twitter.com/p5h1KL8scL — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 17, 2020