टिपू जयंती साजरी करणाऱ्या शिवसेनेने आता गोवंडीत उद्यानाला टिपूचे नाव देण्याच्या प्रस्तावाला छुपा पाठिंबा दिलाय.
हिंदुत्वाचा टिळा लावायचा हिंदूंच्या कत्तली करणाऱ्यांना खांद्यावर घेऊन नाचायचे, असे उफराटे राजकारण
शिवसेनेने सुरू केले आहे. — Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) July 15, 2021