विद्यार्थीनीसोबत शिक्षकाकडून गैरवर्तन, नराधमाला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद आई वडीलांनंतर आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान ठरते ते, शिक्षकांचे. शिक्षक विद्यार्थ्थांवर चांगले संस्कार करतात. त्यांना वणळ लावतात. पण, उस्मानाबाद तालुक्यात धक्कादायक प्रकार घडलाय.   उमरगा तालुक्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय. उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिकवणीसाठी […]

विद्यार्थीनीसोबत शिक्षकाकडून गैरवर्तन, नराधमाला अटक

जय महाराष्ट्र न्यूज, उस्मानाबाद

आई वडीलांनंतर आपल्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान ठरते ते, शिक्षकांचे. शिक्षक विद्यार्थ्थांवर चांगले संस्कार करतात. त्यांना वणळ लावतात. पण, उस्मानाबाद तालुक्यात धक्कादायक प्रकार घडलाय.   उमरगा तालुक्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडलीय. एका नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थीनीसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडलीय.

उमरगा तालुक्यातील सुपतगाव येथील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिकवणीसाठी येणाऱ्या 9वीच्या विद्यार्थीनीसोबत शिक्षकाकडून गैरवर्तन कऱण्यात आल्यानं परिसरात संताप व्यक्त करण्यात येतोय. उत्तम भालेराव असं शिक्षकाचं नाव असल्याची माहिती समोर येतयं. याप्रकऱणी आता गैरवर्तन करणारा शिक्षक पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर येतयं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number