पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोरांविरोधात येत्या ९ फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत एक मोर्चा काढत आहे. त्या मोर्च्या तयारीच्या निमित्ताने पक्षाच्या नेत्यांमार्फत पदाधिकाऱ्यांच्या नियोजन बैठकांचं सत्र सुरु आहे.@BalaNandgaonkar @AviAbhyankarMNS @1nitinsardesai pic.twitter.com/PdIfCAODxO — MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 1, 2020