हे तर मद्य विकास आघाडीचे सरकार ! ज्ञानोबा-तुकोबांच्या महाराष्ट्रात फक्त आता व्यसनी लोकांसाठीच निर्णय घेतले जात आहेत.
एकीकडे शेतकर्यांचे हाल ,एस.टी कर्मचारी संपावर ,पेट्रोल-डिझेल ला कोणतीही सवलत नाही पण दारूला मात्र विशेष सवलत सातत्याने दिली जातेय.@Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/UN8yhjNAgZ — Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) November 21, 2021